कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्र

आत्म निर्भर भारत बनविण्यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान द्यावे – राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ उत्सा हात संपन्न‍.

Story Highlights
  • ● दूरदृश्यन प्रणालीव्दादरे राज्य पाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी ४२३२ स्ना तकांना केले विविध पदवीने अनुग्रहीत

परभणी, (अजमत पठाण) :

देशाला स्वापतंत्र्य मिळाले तेव्हा भारत अन्नाधान्यााबाबत आयातदार देश होता. कृषि तंत्रज्ञानाच्या जोरावर अन्नीधान्याीत वाढ करून देशात हरितक्रांती झाली, आज भारत अन्ननधान्याात निर्यातदार देश झाला आहे, सर्व कृषि संशोधनातुन शक्यध झाले. आज शेजारील देशात अन्नाेची कमतरता आहे. आत्मयनिर्भर भारत निर्माण करण्याासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन राज्यतपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ प्रसंगी अध्यतक्षस्था नावरून कुलपती श्री. कोश्यारी हे दूरदृश्य प्रणालीव्दांरे बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हयणुन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे, उदयपुर (राजस्थारन) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर, स्वा गताध्य‍क्ष कुलगुरू डॉ. अशोक ढवण विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, राष्ट्री य डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तेप्रसाद वासकर, विस्तासर शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

    राज्यपाल मा.श्री.भगत सिंह कोश्यारी पूढे म्हपणाले की, शेती हेच जीवनाचा आधार असुन अन्नी हे ब्रम्हर आहे. युवकांनी संत महात्मां पासुन आदर्श घेऊन समर्पित भावनाने आपल्या् ज्ञानाचा उपयोग देश व समाज कल्याकणासाठी करावा. कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान असुन विद्यापीठातील डिजिटल शेतीवर आधारित प्रकल्प अत्यंित चांगला उपक्रम आहे.


यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आज वसुंधर दिवस आहे, वसुंधरेचे रक्षण करण्याचची जबाबदारी सर्वावर आहे. शेती पुढे अनेक समस्याव असुन कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्याा माध्यवमातुन बदलत्याच हवामानास अनूकूल तंत्रज्ञान व वाणांची निर्मिती करावी. मागील पन्नादस वर्षाच्याा कार्यकाळात संशोधनाच्यान आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे उन्नत वाण, यंत्रे व औजारे विकसित केले असुन अनेक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिल्याि आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. कृषिच्याृ पदवीधरांनी कोणत्याणही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्याजणाकरिता कार्य केले पाहिजे. जागतिकस्तपरावर डिजिटल शेतीचे वारे वाहत आहे, देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव व ड्रोन यंत्राचा वापर वाढणार असुन यात मनुष्य‍बळ निर्मितीचे कार्य परभणी कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कार्य चालु आहे, आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्याळ शेतक-यापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी बांधवाच्या् शेतमाल अधिक भाव मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनाच्याि कृषि विभागाव्दाररे विकेल ते पिकेल उपक्रम राबविण्या त येत आहे, शेतकरी बांधवाचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्याासाठी प्रयत्नह सुरू आहेत. शेतमालावर कृषि प्रक्रिया करून मुल्यववर्धनावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र सरकार २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करित आहे. शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. कृषी विभागाच्या ५० टक्के योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याजत आल्याु आहेत. महिला बचत गट आणि शेतकरी उत्पाजदक कंपन्यांठना बळ देण्याहचे कार्य शासन करित आहे. आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, या पदवीधारक मुलींनीही शेतकरी महिला सक्षमीकरणाकरिता योगदान दयावे, शालेय स्तारावर कृषि विषयाचा समावेश करण्याीत येणार असुन यात कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा त्यां नी व्याक्ती केली.
दिक्षांत भाषणात कुलगुरु डॉ. नरेंद्रसिंग राठौड म्हिणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने 50 वर्षांचा संस्मरणीय प्रवास पूर्ण केला असुन कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्ताराच्या माध्य्मातुन कृषि विकासात भरीव असे योगदान दिले आहे. कृषि क्षेत्रातील कुशल मनुष्यसबळाची मागणी लक्षात घेऊन दर्जेदार शिक्षण देण्याीची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. जागतिक स्प्र्धेत कृषि विद्यापीठे उतरली पाहिजेत शेती पुढे हवामान बदलाचे मोठे आव्हा न उभे असुन संशोधनाच्या माध्यपमातुन याची दाहकता कमी करता येईल. कृषि विद्यापीठातील संशोधनाची प्राध्यापन्यनक्रम ठरवावे लागतील, कृषि शिक्षण आणि उद्योग क्षेत्र संबंध वाढीवर भर दयावा लागेल. जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता, हवामान बदल, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षता, सकल देशांतर्गत उत्पादन वाढ आदींचा विचार करून कृषि अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. कृषि निविष्ठांाचा कार्यक्षम वापर करून उत्पादकता आणि नफा वाढवणे हे संशोधनाचे उद्दीष्टि असले पाहिजे. डिजीटल तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम शिक्षण प्रणालीच्यार माध्यीमातुन अध्यापन-अध्याृयनाची गुणवत्ता सुधारावी लागेल. विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन अभ्याासक्रमातच उद्योजकतेची बीजे रोवली गेली पाहिजे. कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आदीचा वापर वाढणार असुन अभ्यानसक्रमात याचा समावेश करावा लागेल.

 

           स्वानगतपर भाषणात कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्याम पन्नाशस वर्षातील कृषि शिक्षण, संशोधन व विस्ता‍र शिक्षणाचा आढावा मांडला. समारंभात माननीय राज्य्पाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी २०२०-२१ वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण ४२३२ स्नाीतकांना विविध पदवीने अनुग्रहीत केले. यात विविध विद्याशाखेतील ३८४२ स्ना तकांना पदवी, ३५९ स्नाीतकांना पदव्युपत्तगर तर ४९ स्ना तकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्याित आले. दूरदृश्य प्रणालीव्दाएरे महाराष्ट्रा राज्याुचे माननीय राज्य पाल यांनी नुतन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उदघाटन केले तसेच माननीय कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्याच शुभ हस्तेय बायोमिक्सर निर्मिती केंद्राच्याह नुतन इमारत तसेच सावित्रीबाई फुले मुलींच्याव वसतीगृहाचे उदघाटन करण्याुत आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे आणि डॉ. विणा भालेराव यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्ठीुत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येतने उपस्थित होते.

                 दीक्षांत समारंभात सन २०२०-२१ मधील विद्यापीठ सुवर्ण पदकाचे आणि पारितोषिकांचे मानकरी स्नाातकांना मान्यावरांच्या् हस्ते२ गौरविण्याीत आले.
यात पदव्युमत्त्र अभ्या२सक्रमात विद्यापीठ सुवर्ण पदकाचे मानकरी स्नाषतक केसोजी रावली(कृषि), आदिती बचाटे (अन्नततंत्र), श्रध्दाा पाटील(कृषि अभियांत्रिकी), पुजा सिंगनाळे (गृहविज्ञान), प्रिया भुसारेडी(उद्यानविद्या),शुभम सांळुखे (कृषि जैवतंत्रज्ञान), आकाश देवमारे (एमबीए कृषी)आदींनी गौरविण्या त आले तर पदवी अभ्यायसक्रमातील विद्यापीठ सुवर्ण पदकाचे मानकरी स्नाञतक अंकुश दुर्गा (कृषि), श्रीया लाला (अन्न तंत्र), अलंका भोसले (कृषि अभियांत्रिकी), मानसी बाभुळगावकर (सामुदायिक विज्ञान), नुरीन अदिबा (उद्यानविद्या), प्रतिक्षा जाधव (कृषि जैवतंत्रज्ञान), विशाल साळुंखे (एबीएम कृषी) आदींना गौरविण्यानत आले. दात्याव कडुन देण्यालत येणा-या पारितोषिकांचे मानकरी स्ना्तक केसोजू रावली, दिग्विजय धामा, श्रीया लाला, मयंक पांडे, रम्या्श्री पी एम, शुभम गटकळ, प्रतिक्षा करपे आदींचा गौरव करण्याित आला. रोख पुरस्कालराचे मानकरी स्नाातक – संजय तोडमल, गोपिका आर, दिग्विजय धामा, प्रितम पाटील, शुभांगी आवटे, नवल मोहंमद चाऊस, वर्षा यंचेवाड, अलंका भोसले आदींना गौरविण्या,त आले.

वनामकृ विद्यपीठातील विविध इमारतींचे उद्धाटन
राज्यृपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणाली द्वारे विद्यापीठातील नवीन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उद्धाटन केले. तर राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे यांनी विद्यपीठातील बायोमिक्स आणि सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.

           यावेळी या कार्यक्रमास उदयपुर (राजस्थालन) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, राष्ट्रीय डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तंप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.