जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर नगरपालिका तर्फे कॅरीबॅग वापरत असलेल्या फलफ्रुटचे दोन हातगाड्यांवर कारवाई.

जिंतूर(अजमत पठाण):-

जिंतूर नगरपालिकेला नवनिर्वाचित मुख्याधिकारी यांनी पर्यावरणास घातक ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग बाळगणाऱ्या दोघा फळफ्रुट विक्रेते विरोधात नगरपालिकेने कारवाई करीत हातगाडे नगरपालिका प्रांगणात आणले. मंगळवार आठवडी बाजार दिवशी या दोन फळफ्रुटचे हातगाळेवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग निदर्शनास आल्याने कॅरीबॅग सह हातगाडे जप्त केलेत.

  या दोन्ही व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात येणार असल्याचे नगरपालिका मुख्याअधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले. व मुख्याधिकारी यांनी नागरिकांना आव्हान केले कि

         कॅरीबॅगची मागनी ग्राहकाने पन करूनये. व शहराच्या स्वच्छता मोहीमात सहभागी व्हावे. नालीत कोनीही कचरा टाकुनये कचरा घंटागाडीतच टाकावा. – न.पा. मुख्याअधिकारी रामदास कोकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.