ग्रामीण वार्ताजिल्हाजिल्हा परिषदताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे जिंतूर तालुक्यातील मौजे शेख गावाचा संपर्क तुटला.

जिंतूर (अजमत पठाण) :-

जिंतूर तालुक्यातील मौजे शेख गावाचा संपर्क तुटला आहे जिल्हा परीषद कार्यालयास वारंवार पत्र व्यवहार करुन हि संबंधित रस्त्यावरील पुलाच्या कामाची दुरुस्ती करत नाहीत गेल्यावर्षीपासून वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे भ्रमण ध्वणीवर संपर्क साधून चर्चा केल्यानंतर हो करु म्हणुन उडवा उडवीचे ऊत्तर देत आहेत मौजे शेख येथे गेले असतात तिथली गावकऱ्यांची परिस्थिती बघितली तर नदीवरील पूल वाहून गेला.   

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जान्या-येन्यासाठी हेच एकमेव मार्ग आहे उपसरपंच (शेख लतीफ भाई)रंगनाथ गलांडे पांडुरंग आबुज शेख लाल शेख रफिक शेख महेबूब शेख इम्रान प्रकाश आव्हाड यांनी मदत केली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.