जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रसामाजिक

माजी अर्थमंत्री समाजभूषण सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपण करून हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

जिंतूर(अजमत पठाण) :-

माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली लवकरच त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी इच्छा व्यक्त करून भगवंताच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या आवाहनानुसार आज राज्यभरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवली असून या पुढे सुधीरभाऊ यांचा जन्मदिन 30 जुलै वृक्षारोपण दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. 

आज ग्रामीण भागासह राज्यभरात वृक्षारोपण व संगोपन मोहीम राबवण्यात आल्याने ऑक्सिजन पार्क उभी राहण्यासाठी उदगीर येथे 371 झाडे लावण्यात आली तर अनेक जिल्ह्यातील गावा गावात संगोपन होईल या दृष्टीने वृक्षारोपण करण्यात आल्या ची माहिती राज्य संघटन प्रमुख प्रदिप कोकडवार यांनी दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.