उत्सवजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रसामाजिक

जिंतूर आगारात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी. 

जिंतूर (अजमत पठाण):-

          आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिंतूर राज्य परिवहन महामंडळ आगारात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आगर प्रमुख चिभळे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. 

क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकार मानले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली, सातारा या परिसरामध्ये होते. 

             जयंती साजरी करताना आगार प्रमुख चिभडे साहेब, एडब्लएस पानझडे, प्रल्हाद मुंढे, मदन मुंढे, गजानन घुगे, राहुल लिखे, जाधव, गुहाडे, बिडकर, अकबर पठाण, सुरक्षारक्षक अजमत पठाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.