ग्रामीण वार्ताजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकीयसामाजिक
रि.पा.ई.(आठवले) मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन (भाऊ) लाटे यांचा जिंतूर दौरा.

जिंतूर (अजमत पठाण):-
रि.पा.ई. (आठवले) पक्षाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन (भाऊ) लाटे यांचा मराठवाडा दौऱ्यावर असून दि.7/5/23 वार रविवार जिंतूर तालुक्यातील चारठणा फाटा येथे सत्कार. माणकेश्वर येथे शाखा उद्घाटन समारंभ व सत्कार समारंभ, प्रमोद भाऊ चव्हाण यांच्या भाजपाच्या पक्ष कार्यालय येलदरी येथे भेट व चर्चा, तर दुपारी १:०० वाजता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मंजूर झालेली समशानभूमी ची जागा पाहणी व उद्घाटन समारंभ व पत्रकार परिषद. १:३० वाजता विजयकुमार वाकळे यांच्या निवासस्थानी भेट व 1.45 मिनिटांनी प्रल्हाद घाडगे यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी२:३० प्रधान आणि वाघ परिवार सावंगी (म्हा)येथे मंगल परिणयास उपस्थिती.
तसेच येलदरी रिपाई शाखा अध्यक्ष प्रल्हाद घाडगे,व शाखा उपाध्यक्ष शुभम गायकवाड, यांनी असे आव्हान केले आहे की कुंदन भाऊ लाटे यांच्या हस्ते स्मशानभूमी उद्घाटन होणार आहे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद भाऊ चव्हाण व विजयकुमार वाकळे व उत्तमराव वावळे मराठवाडा उपाध्यक्ष व अंबादास वाकळे जिंतूर तालुका अध्यक्ष रिपाई आणि सर्व ग्रामपंचायत तील सदस्य यांची उपस्थिती राहणार असून सर्व सावंगी म्हा, येलदरी कॅम्प, आंबेडकर नगर,मुरूमखेडा. येथील सर्व रहिवाशांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.